Follow Us On

पुस्तके व मासिके
Books And Magazines

पुस्तके, मॅन्युअल्स आणि मासिके

गेल्या दोन दशकांमद्धे मी मराठी व इंग्रजी मध्ये, समलिंगी, उभयलिंगी, तृतीयपंथी व द्विलिंगी विषयांवर अनेक पुस्तके/मासिके लिहिली/संपादित केली आहेत. या साहित्याची यादी खाली दिली आहे. सध्या मी हे सर्व साहित्य 'digitize' करत आहे. हे e-साहित्य वाचकांसाठी मोफत download करण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेतले व या पुस्तके/मासिकांच्या e-प्रति (.pdf files) तयार आहेत. त्या ही खाली दिलेल्या आहेत.

Books, Manuals & Magazines

Over the course of the past two decades, I have authored/edited many books in Marathi and English on LGBTIQA issues. The list of this LGBTIQA literature is given below. I have scanned/digitized them and have made them available for free download. The list is given below.